इब्री 10:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणि आपल्याकरता ‘देवाच्या घरावर एक थोर याजक आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण देवाच्या घरावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 आपल्याकरिता देवाच्या मंदिराचा प्रमुख असा एक थोर याजक देण्यात आलेला आहे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या घरावर एक महान याजक आहेत, Faic an caibideil |