इब्री 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 देव प्राचीन काळांमध्ये आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी बोलला, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 प्राचीन काळी देव आपल्या पूर्वजांशी अंशाअंशानी व निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे बोलला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 भूतकाळात परमेश्वर वेळोवेळी आणि निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलले. Faic an caibideil |