Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




हाग्गय 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 रुपे माझे आहे, सोने माझे आहे! असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ‘रुपे माझे आहे व सोनेही माझे आहे,’ सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




हाग्गय 2:8
7 Iomraidhean Croise  

तो तुझे आर्जव करीत राहील काय? तो तुला लाडीगोडी लावील काय?


पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे; जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत.


माझे पवित्रस्थान शोभिवंत व्हावे म्हणून लबानोनाचे वैभव तुझ्याकडे येईल; अर्थात सुरू, देवदारू, भद्रदारू हे सर्व मिळून तुझ्याकडे येतील; माझे पादासन मी शोभायमान करीन.


मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन; लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन; तुझ्यावर शांती सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan