हाग्गय 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ‘कोणी समर्पित मांस आपल्या वस्त्राच्या पदरात घेऊन जात असता त्याच्या पदराचा भाकरीला, कालवणाला, द्राक्षारसाला, तेलाला किंवा इतर कोणत्याही अन्नाला स्पर्श झाला, तर ते पवित्र होईल काय?”’ तेव्हा याजकांनी “नाही” असे उत्तर दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जर कोणी आपल्या वस्त्राच्या पदरातून समर्पित मांस नेतो. त्याच्या पदराने भाकरीला, किंवा कालवणाला, द्रक्षरस किंवा तेल, किंवा इतर अन्नाला स्पर्श झाला, तर या सर्व वस्तू पवित्र होतील का? याजकांनी उत्तर दिले, “नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुमच्यापैकी कोणी आपल्या झग्यामध्ये पवित्र मांस घेऊन जात असेल आणि त्यावेळी त्याच्या झग्याचा स्पर्श भाकर, द्राक्षारस अथवा मांस यांना झाला, तर स्पर्श झालेला पदार्थ पवित्र होईल काय?’ ” त्यावर याजकांनी उत्तर दिले, “नाही.” Faic an caibideil |