Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




हाग्गय 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दारयावेश राजाच्या कारकीर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी, हाग्गय संदेष्ट्याद्वारे याहवेहचे हे वचन आले:

Faic an caibideil Dèan lethbhreac




हाग्गय 2:1
5 Iomraidhean Croise  

दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी, सहाव्या महिन्याच्या प्रतिपदेस यहूदाचा प्रांताधिकारी शल्तीएल ह्याचा पुत्र जरूब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा ह्यांना हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


हे दारयावेश राजाच्या कारकिर्दिच्या दुसर्‍या वर्षी सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी घडले.


दारयावेशाच्या कारकिर्दिच्या दुसर्‍या वर्षी नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे हे वचन आले :


महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गयाला परमेश्वराचे वचन दुसर्‍यांदा प्राप्त झाले की,


कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan