हाग्गय 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 म्हणून तुमच्यामुळे आकाशाने दहिवर आवरून धरले आहे, भूमीने आपला उपज आवरून धरला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 यास्तव तुमच्यापासून आकाशाने दहिवराला आवरून धरले आहे व भूमीने आपला उपज रोखून धरला आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 म्हणून तुमच्यामुळे आकाशाने त्याचे दव आणि पृथ्वीने तिची उपज आवरून धरले आहे. Faic an caibideil |