हबक्कूक 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. “जुलूम झाला” असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करत नाहीस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “हे परमेश्वरा, मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू, आणि तू ऐकणार नाहीस? जाचजुलमात व भयात मी तुला आरोळी मारली, पण तू मला वाचवत नाहीस! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा? पण तुम्ही ऐकत नाहीत? मी तुम्हाला ओरडून हाक मारतो, “हिंसा!” पण तुम्ही वाचवित नाहीत. Faic an caibideil |