Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 देव नोहाला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग देव नोहाला व त्याच्या मुलांना म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मग परमेश्वर नोआहला व त्याच्या पुत्रांना म्हणाले:

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 9:8
3 Iomraidhean Croise  

त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, “मिसराच्या1 नदीपासून ते महानदी फरात येथ-पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो.


तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा; पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा.”


“पाहा, मी तुमच्याशी व तुमच्यामागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो;


Lean sinn:

Sanasan


Sanasan