उत्पत्ती 9:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तो द्राक्षारस पिऊन गुंगला आणि आपल्या डेर्यात उघडानागडा पडला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तो थोडा द्राक्षरस प्याला आणि तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 एके दिवशी तो द्राक्षारस प्याला आणि द्राक्षारसाने धुंद होऊन आपल्या तंबूत उघडानागडा पडला. Faic an caibideil |