उत्पत्ती 8:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते; दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताचे माथे दिसू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे हटत गेले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांचे माथे दिसू लागले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पाणी ओसरू लागले व दहाव्या महिन्यापर्यंत पाणी सतत ओसरत होते आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांची शिखरे दिसू लागली. Faic an caibideil |