उत्पत्ती 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले; दीडशे दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पृथ्वीवरून पुराचे पाणी एकसारखे मागे हटत गेले. आणि दीडशे दिवसाच्या अखेरीस पुष्कळ पाणी कमी झाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पृथ्वीवरून पाणी सतत कमी होत गेले. दीडशे दिवस उलटल्यानंतर पाणी ओसरले. Faic an caibideil |