उत्पत्ती 8:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाहीत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 जोपर्यंत पृथ्वी राहील तोपर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहीत.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “पृथ्वी अस्तित्वात आहे, तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ, थंडी व उष्णता, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची थांबणार नाहीत.” Faic an caibideil |