उत्पत्ती 8:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना ह्यांना घेऊन बाहेर निघाला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तेव्हा नोहा, त्याची पत्नी, मुले व मुलांच्या स्त्रिया यांच्यासह तारवातून बाहेर आला; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग नोआह, त्याचे पुत्र व त्याची पत्नी आणि पुत्रांच्या पत्नी हे तारूच्या बाहेर आले. Faic an caibideil |