उत्पत्ती 8:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याने आणखी सात दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन: बाहेर सोडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तो आणखी सात दिवस थांबला. आणि त्याने पुन्हा कबुतराला तारवाबाहेर सोडले; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणखी सात दिवस थांबून नोआहने तारवातून ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले. Faic an caibideil |