उत्पत्ती 7:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 शुद्ध-अशुद्ध पशुपक्षी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांतून Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पृथ्वीवरील शुद्ध व अशुद्ध पशुतून, पक्षी आणि जमिनीवर रांगणारे सर्वकाही, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तारवात त्याच्याबरोबर शुद्ध आणि अशुद्ध पशू, पक्षी व सरपटणारे प्राणी होते. Faic an caibideil |