उत्पत्ती 7:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ज्याच्या म्हणून नाकपुड्यात जीवनाचा श्वास होता ते कोरड्या जमिनीवरील झाडून सारे मेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ज्यांच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास होता असे, कोरड्या जमिनीवरील सर्वजण मरण पावले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 कोरड्या जमिनीवर राहणारा, श्वास घेणारा प्रत्येक प्राणी मरण पावला. Faic an caibideil |