उत्पत्ती 7:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व त्याने सगळ्या आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पृथ्वीवरील पाणी जोराने उंच आणि उंच वाढत गेले. आकाशाखालील सर्व उंच पर्वत पूर्णपणे त्याखाली झाकून गेले; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 शेवटी पाणी इतके वाढले की, आकाशाखाली असलेले सर्व उंच पर्वतदेखील बुडून गेले. Faic an caibideil |