उत्पत्ती 7:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पावसास सुरुवात झाली आणि चाळीस दिवस व चाळीस रात्र पृथ्वीवर पाऊस पडत होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आणि पृथ्वीवर आकाशातून चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पडला. Faic an caibideil |