उत्पत्ती 6:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्याजवळ आणून त्याचा साठा कर; ते तुला व त्यांना खायला मिळेल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तसेच खाण्यात येते असे सर्व प्रकारचे अन्न तुझ्याजवळ आणून ते साठवून ठेव. ते तुला व त्यांना खाण्यासाठी होईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आणि खावयाचे सर्वप्रकारचे अन्न घे आणि ते स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी साठवून ठेव.” Faic an caibideil |