Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 अनोश झाल्यावर शेथ आठशे सात वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 अनोशचा पिता झाल्यावर शेथ 807 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 5:7
4 Iomraidhean Croise  

शेथ झाल्यावर आदाम आठशे वर्षे जगला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.


शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश झाला;


शेथाचे एकंदर आयुष्य नऊशे बारा वर्षांचे झाले; मग तो मरण पावला.


तो अनोशाचा, तो शेथाचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र.


Lean sinn:

Sanasan


Sanasan