Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 5:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 शेथ झाल्यावर आदाम आठशे वर्षे जगला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 शेथच्या जन्मानंतर आदाम आणखी आठशे वर्षे जगला. याकाळात त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 5:4
17 Iomraidhean Croise  

देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यांवर सत्ता चालवा.”


अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाल्यावर त्याला शेलह झाला;


केनान झाल्यावर अनोश आठशे पंधरा वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;


महललेल झाल्यावर केनान आठशे चाळीस वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;


हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;


मथुशलह झाल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;


लामेख झाल्यावर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;


आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश, त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला, त्याचे नाव त्याने शेथ ठेवले;


नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला, त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.


आदाम एकंदर नऊशे तीस वर्षे जगला; मग तो मरण पावला.


अनोश झाल्यावर शेथ आठशे सात वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;


मग देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले : “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.


तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा; पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा.”


पाहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.


आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोपांसारखे असावेत; आमच्या कन्या राजवाड्यांच्या कोपर्‍यात कोरलेल्या खांबांसारख्या असाव्यात;


Lean sinn:

Sanasan


Sanasan