उत्पत्ती 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश, त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला, त्याचे नाव त्याने शेथ ठेवले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आदाम 130 वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात, त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला; त्याने त्याचे नाव शेथ ठेवले. Faic an caibideil |