उत्पत्ती 49:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 शिमोन व लेवी हे भाऊ आहेत; त्यांच्या तलवारी प्रत्यक्ष अत्याचाराची हत्यारे होत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 “शिमोन व लेवी हे सख्खे भाऊ आहेत. या दोन भावांना तलवारीने लढण्याची आवड आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “शिमओन व लेवी हे दोघे भाऊ आहेत, त्यांची तलवार ही अत्याचाराचे साधन आहे. Faic an caibideil |