उत्पत्ती 49:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 याकोबाच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका; तुमचा बाप इस्राएल ह्याच्याकडे कान द्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “याकोबाच्या मुलांनो, तुम्ही सर्व एकत्र या आणि ऐका, तुमचा बाप इस्राएल याचे ऐका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “एकत्र व्हा आणि माझे ऐका, अहो याकोबाच्या पुत्रांनो; तुमचा पिता इस्राएल याचे ऐका. Faic an caibideil |