उत्पत्ती 48:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग त्या दोघांना एफ्राइमास आपल्या उजव्या हातात म्हणजे इस्राएलाच्या डावीकडे आणि मनश्शेस आपल्या डाव्या हातात म्हणजे इस्राएलाच्या उजवीकडे असे धरून त्याच्याजवळ नेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मग योसेफाने दोघांना घेतले आणि एफ्राईमला योसेफाच्या उजव्या व इस्राएलाच्या डाव्या हातास आणि मनश्शेहला योसेफाच्या डाव्या आणि इस्राएलाच्या उजव्या हातास असे त्याच्याजवळ नेले. Faic an caibideil |