उत्पत्ती 47:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 याकोब फारोला आशीर्वाद देऊन त्याच्यापुढून निघून गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 याकोबाने फारोला आशीर्वाद दिला व मग तो फारोपुढून निघून गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नंतर याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला आणि त्याच्या उपस्थितीतून निघाला. Faic an caibideil |