Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 44:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा त्यांनी त्वरा करून आपापली गोणी उतरवून जमिनीवर ठेवली आणि सोडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 नंतर प्रत्येक भावाने लगेच आपली गोणी जमिनीवर उतरून उघडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आपल्या पोती त्यांनी लगबगीने खाली जमिनीवर ठेऊन ती उघडली;

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 44:11
3 Iomraidhean Croise  

त्यांच्यातल्या एकाने वाटेत उतारशाळेत आपल्या गाढवाला दाणा देण्यासाठी आपली गोणी उघडली, तेव्हा आपला पैसा गोणीच्या तोंडाशी असलेला त्याने पाहिला;


तो त्यांना म्हणाला, “तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होऊ द्या; ज्याच्याजवळ तो प्याला सापडेल तो माझा गुलाम होईल व बाकीचे तुम्ही निरपराध ठराल.”


त्याने थोरल्यापासून आरंभ करून धाकट्यापर्यंत त्यांची झडती घेतली तेव्हा तो प्याला बन्यामिनाच्या गोणीत सापडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan