उत्पत्ती 44:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग त्याने आपल्या घरकारभार्याला आज्ञा केली की, “ह्या मनुष्यांच्या गोणीत त्यांना नेता येईल तितकी अन्नसामग्री भर आणि प्रत्येकाचा पैसा ज्याच्या-त्याच्या गोणीच्या तोंडाशी ठेव. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या गोणीमधे जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना नेता येईल तेवढे भर. आणि त्यासोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता योसेफाने आपल्या घरकारभार्यास आदेश दिला: “माणसांच्या पोत्यात त्यांना वाहून नेण्याइतके अन्न भरावे आणि प्रत्येक माणसाच्या पोत्याच्या तोंडाशी त्यांची चांदी ठेवावी. Faic an caibideil |