उत्पत्ती 42:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग योसेफाचे दहा भाऊ धान्य खरेदी करण्यासाठी खाली मिसर देशात गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा योसेफाचे दहा भाऊ धान्य विकत घेण्यासाठी मिसरला गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग योसेफाचे दहा भाऊ, धान्य विकत घेण्यासाठी इजिप्तमध्ये गेले. Faic an caibideil |