उत्पत्ती 41:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्या खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली भरदार कणसे गिळून टाकली. मग फारो जागा झाला आणि पाहतो तर ते स्वप्न होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली. तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्यास समजले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 या सात अशक्त कणसांनी टपोर्या दाण्यांची ती भरदार कणसे गिळून टाकली. नंतर फारोह जागा झाला आणि हे सर्व स्वप्न होते हे त्याला समजले. Faic an caibideil |