Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 41:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग तो पुन: झोपी गेला असता त्याला दुसर्‍यांदा स्वप्न पडले की, एकाच ताटाला सात चांगली भरदार कणसे आली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्यास दुसऱ्यांदा स्वप्न पडले. त्यामध्ये त्याने पाहिले की, एकाच ताटाला सात भरदार कणसे आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 यानंतर तो पुन्हा झोपी गेला आणि त्याला पुन्हा दुसरे स्वप्न पडले: एकाच ताटाला टपोर्‍या दाण्यांची भरदार सात कणसे त्याने पाहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 41:5
4 Iomraidhean Croise  

बंदिशाळेत पडलेले मिसरी राजाचे प्यालेबरदार व आचारी ह्या दोघांना एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशाच अर्थाची स्वप्ने पडली.


तेव्हा कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या सुंदर व धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यानंतर फारो जागा झाला.


आणि पाहा, त्यांच्यामागून खुरटलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली अशी सात कणसे निघाली.


गाईचे दही, मेंढ्यांचे दूध, कोकरांची चरबी, बाशानाचे एडके व बकरे, उत्तम गव्हाचे सत्त्व, हे त्याला दिले; द्राक्षांची लालभडक मदिरा तू प्यालास.


Lean sinn:

Sanasan


Sanasan