उत्पत्ती 41:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पुढे पाहतो तर त्यांच्यामागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी सात गाई नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गाईंजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यानंतर आणखी सात दुबळ्या व कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व नदीच्या किनारी त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईंच्या बाजूला उभ्या राहिल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नंतर नाईलमधून दुसर्या सात गाई आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या आणि नदीकाठी असलेल्या गाईंच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. Faic an caibideil |