Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 41:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 सात सुंदर व धष्टपुष्ट गाई नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा पाहा, त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवतात चरत होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेवढ्यात एकाएकी नाईल नदीतून चांगल्या धष्टपुष्ट दिसणार्‍या सात गाई वर आल्या आणि लव्हाळ्यात चरू लागल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 41:2
6 Iomraidhean Croise  

पुरी दोन वर्षे लोटल्यावर फारोला स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना


तेव्हा सात धष्टपुष्ट व सुंदर गाई नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या.


पुढे पाहतो तर त्यांच्यामागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी सात गाई नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गाईंजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या.


लव्हाळा चिखलावाचून वाढतो काय? लव्हाळा पाण्यावाचून उगवतो काय?


नदीच्या फाट्यांना घाण सुटेल; मिसर देशाचे कालवे बारीक होऊन सुकून जातील; बोरू व लव्हाळे सुकून जातील.


नील नदीजवळची, नील नदीतीरीची कुरणे व नील नदीच्या आसपासची सर्व शेती वाळून जाईल व तिच्यातील सर्वकाही विखरून नाहीसे होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan