उत्पत्ती 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 काही काळ लोटल्यावर असे झाले की काइनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 काही काळानंतर काइनाने परमेश्वरास शेतामधील फळांतले काही अर्पण आणले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 हंगामाचे वेळी काईनाने याहवेहला दान देण्यासाठी आपल्या जमिनीतील काही उत्पन्न आणले. Faic an caibideil |