Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 4:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 सिल्ला हिलाही तुबल-काइन झाला; तो तांब्याची, लोखंडाची व सर्व प्रकारची धारदार हत्यारे घडवणारा झाला; आणि तुबल-काइनास नामा नावाची बहीण होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 सिल्ला हिला तुबल-काइन झाला; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळपुरुष झाला. तुबल काइनास नामा नावाची बहीण होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 लामेखाची दुसरी स्त्री सिल्ला हिला तुबल-काईन झाला. तो कास्य व लोखंड यांची हत्यारे बनविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला. तुबल—काईनास नामाह नावाची बहीण होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 4:22
7 Iomraidhean Croise  

त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते; तो तंतुवाद्ये व वायुवाद्ये वाजवणार्‍या सर्वांचा मूळ पुरुष झाला.


लामेख आपल्या बायकांना म्हणाला, “आदा आणि सिल्ला, तुम्ही माझी वाणी ऐका, लामेखाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या; एका पुरुषाने मला घाय केला, एका तरुणाने मला प्रहार केला, म्हणून मी त्याला ठार मारले.


तर माझा पिता दावीद ह्याने तरतूद करून ठेवल्याप्रमाणे यहूदात व यरुशलेमेत जे कारागीर आहेत त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी सोने, रुपे, पितळ व लोखंड ह्यांच्या कामात आणि जांभळे, किरमिजी व निळ्या रंगाचे कापड तयार करण्याच्या कामात निपुण आणि खोदीव काम जाणणारा असा एक कारागीर माझ्याकडे पाठवून द्या.


ज्या वस्तूंची अर्पणे त्यांच्यापासून स्वीकारायची त्या ह्या : सोने, चांदी, पितळ;


सोने, चांदी, पितळ, लोखंड, कथील, शिसे वगैरे


तुझे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत; तुझे सामर्थ्य आयुष्यभर कायम राहो.’


त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील, तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही; तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan