उत्पत्ती 4:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते; तो तंतुवाद्ये व वायुवाद्ये वाजवणार्या सर्वांचा मूळ पुरुष झाला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणि त्याच्या भावाचे नाव युबाल होते, तो तंतुवाद्य व वायुवाद्य वाजवणाऱ्या कलावंताचा मूळपुरुष झाला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो पहिला संगीतकार असून वीणा व बासरी ही वाद्ये वाजविणार्यांचा मूळ पुरुष झाला. Faic an caibideil |