उत्पत्ती 4:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 लामेखाने दोन बायका केल्या; पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 लामेखाने दोन स्त्रिया केल्या. पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 लामेखाने आदाह व सिल्ला या दोन स्त्रियांशी लग्न केले. Faic an caibideil |