उत्पत्ती 39:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने आपले सर्वकाही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई त्यापलीकडे आपले काय आहे ह्याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पोटीफराने आपल्या घरादाराचा सर्व कारभार योसेफाच्या हवाली केला. तो जे अन्न खात असे, त्या पलीकडे कशाचाही तो विचार करत नव्हता. योसेफ फार देखणा व आकर्षक होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 म्हणून पोटीफराने आपले सर्वकाही योसेफाला सोपवून दिले. आपण काय खावे यापलीकडे त्याने कशाचीच काळजी केली नाही. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. Faic an caibideil |