उत्पत्ती 39:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करायला घरात गेला, त्या वेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही माणूस तेथे घरात नव्हता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 एके दिवशी योसेफ आपले काही काम करण्याकरता आतल्या घरात गेला. तो तेथे अगदी एकटाच होता व घरात दुसरे कोणीही नव्हते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 एके दिवशी असे घडून आले की, तो कामानिमित्त घराच्या आत आला असताना, घरात दुसरे कोणतेही सेवक नव्हते; Faic an caibideil |