उत्पत्ती 39:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इकडे योसेफाला मिसरात नेले तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्याला तेथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटीफर नावाच्या एका मिसर्याने विकत घेतले; तो फारोचा एक अंमलदार असून गारद्यांचा सरदार होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 योसेफाला खाली मिसरात आणले. फारो राजाचा एक मिसरी अधिकारी, संरक्षक दलाचा सरदार पोटीफर, याने त्यास इश्माएली लोकांकडून विकत घेतले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इकडे योसेफाला इजिप्तमध्ये आणले. फारोह अंमलदार व अंगरक्षकांचा प्रमुख पोटीफराने इश्माएली लोकांपासून योसेफास विकत घेतले. Faic an caibideil |