Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 38:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याने त्याचे नाव ‘एर’ ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव एर ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 ती गर्भवती झाली, तिला पुत्र झाला. त्याचे नाव एर ठेवण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 38:3
3 Iomraidhean Croise  

यहूदाचे मुलगे : एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; ह्यापैकी एर व ओनान हे कनान देशात मृत्यू पावले होते. पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.


यहूदाचे पुत्र हे : एर, ओनान व शेला; हे तिघे कनानीण बथ-शूवा हिच्या पोटी त्याला झाले. यहूदाचा ज्येष्ठ पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्याला त्याने जिवे मारले.


एर व ओनान हे यहूदाचे मुलगे होते. एर व ओनान कनान देशात मरण पावले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan