उत्पत्ती 34:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आमच्यात वस्ती करून राहा; हा देश तुम्हांला खुला आहे; त्यात राहा, व्यापार करा व वतने मिळवा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुम्ही आमच्या बरोबर राहा, आणि हा देश राहण्यास व व्यापार करण्यास तुमच्यापुढे मोकळा असेल, आणि त्यामध्ये मालमत्ता घ्या.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आमच्याबरोबर राहा; हा देश तुमच्यासमोर मोकळा आहे, त्यात राहा आणि व्यापार करा आणि मालमत्ता प्राप्त करा.” Faic an caibideil |