उत्पत्ती 33:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने दासी व त्यांची मुले सर्वांत पुढे, त्यांच्यानंतर लेआ व तिची मुले आणि सर्वांच्या मागे राहेल व योसेफ ह्यांना ठेवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 याकोबाने त्याच्या दासी व त्यांची मुले यांना आघाडीस त्यानंतर त्याच्यामागे लेआ व तिची मुले आणि राहेल व योसेफ यांना सर्वांत शेवटी ठेवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सर्वात पुढे त्याने आपल्या दासी आणि त्यांची मुले; त्यांच्यामागे लेआ व तिची मुले आणि त्यांच्यानंतर राहेल व योसेफ अशा रीतीने त्यांना ठेवले. Faic an caibideil |