Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 30:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा राहेल म्हणाली, “मी आपल्या बहिणीशी प्रचंड झोंबी करून यश मिळवले आहे”; आणि तिने त्याचे नाव ‘नफताली’ ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 राहेल म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी प्रबळ स्पर्धा करून लढा दिला व विजय मिळवला आहे.” तिने त्याचे नाव नफताली ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 राहेलने त्याचे नाव नफताली असे ठेवले. कारण ती म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी जोरदार संघर्ष करून विजयी झाले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 30:8
12 Iomraidhean Croise  

“स्वामी, आमचे ऐका; आमच्यामध्ये आपण देवाचे एक सरदार आहात; आपण आमच्या वाटेल त्या कबरेत आपल्या मयतास मूठमाती द्या; आपल्या मयतास मूठमाती देण्यासाठी आपली खाजगी कबर द्यायला आमच्यातला कोणीही नाही म्हणणार नाही.”


मग राहेलीची दासी बिल्हा याकोबापासून पुन: गर्भवती होऊन तिला दुसरा मुलगा झाला.


आपले जनन थांबले असे लेआ हिने पाहून आपली दासी जिल्पा याकोबाला बायको करून दिली.


राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे : दान व नफताली.


नफतालीचे मुलगे यासहेल, गूनी, येसेर आणि शिल्लेम.


नफताली हा मोकळी सुटलेली हरिणीच होय. तो सुंदर भाषणे करणारा होईल.


तुम्ही परमेश्वराची विनवणी करा; ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टी झाली आहे तेवढी पुरे, मी तुम्हांला जाऊ देतो; तुम्हांला इतःपर राहायला नको.”


मग नफताली वंशाचे लोक; नफताली वंशाचा सरदार एनानाचा मुलगा अहीरा हा असावा;


आणि नासरेथ सोडून जबुलून व नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनार्‍यावरील कफर्णहूमास जाऊन राहिला;


नफतालीविषयी तो म्हणाला, ‘हे नफताली, तू परमेश्वराच्या प्रसादाने तृप्त आहेस, व त्याच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहेस; तू पश्‍चिम व दक्षिण भाग ह्यांचे वतन करून घे.’


मग छावणीतील व मैदानातील इतर सर्व लोकांचा थरकाप झाला; ठाण्यातील लष्कर व लूट करणारे लोक हेही थरथरा कापू लागले; भूमीही कंपायमान झाली; ह्या प्रकारे प्रचंड कंप झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan