उत्पत्ती 28:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तर ऊठ, पदन-अराम येथे तुझ्या आईचा बाप बथुवेल ह्याच्या घरी जा व तुझा मामा लाबान ह्याच्या मुलींपैकी बायको कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ऊठ, तू पदन-अरामात तुझ्या आईचा बाप बथुवेल याच्या घरी जा. आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान त्याच्या मुलींपैकीच एकीला पत्नी करून घे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तू त्वरित पद्दन-अराम येथे तुझा आईचा पिता बेथुएल याच्या घरी जा, आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान याच्या मुलींपैकी पत्नी कर. Faic an caibideil |