Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 27:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तर माझ्या बाळा, आता मी सांगते ते ऐक, माझ्या सांगण्याप्रमाणे कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तर आता माझ्या मुला, मी तुला आज्ञा देते त्याप्रमाणे माझा शब्द पाळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ती म्हणाली, “आता माझ्या मुला, नीट लक्ष देऊन ऐक व मी सांगते तसेच कर:

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 27:8
8 Iomraidhean Croise  

परमेश्वर तिला म्हणाला, “तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत; तुझ्या उदरातून दोन वंश निघतील; एक वंश दुसर्‍या वंशाहून प्रबळ होईल; आणि वडील धाकट्याची सेवा करील.”


त्याची आई त्याला म्हणाली, “माझ्या बाळा, तुला शाप मिळाल्यास तो मला लागो; माझे एवढे म्हणणे ऐक व करडे घेऊन ये.”


तर माझ्या बाळा, आता माझे ऐक; ऊठ, हारान येथे माझा भाऊ लाबान आहे; त्याच्याकडे पळून जा,


हरणाची पारध करून रुचकर पक्वान्न तयार करून आण, म्हणजे मी ते खाऊन मरण्यापूर्वी परमेश्वरासमक्ष तुला आशीर्वाद देईन.


आताच्या आता कळपात जाऊन त्यातली दोन चांगली करडे घेऊन ये; म्हणजे मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार करीन;


परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, “देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा;


परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.


मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan