उत्पत्ती 27:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हरणाची पारध करून रुचकर पक्वान्न तयार करून आण, म्हणजे मी ते खाऊन मरण्यापूर्वी परमेश्वरासमक्ष तुला आशीर्वाद देईन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ‘माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि त्याचे रुचकर जेवण करून माझ्याकडे घेऊन ये म्हणजे मी ते खाईन आणि माझ्या मरण्यापूर्वी परमेश्वराच्या उपस्थितीत तुला आशीर्वाद देईन.’ Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 एखाद्या वनपशूची शिकार करून आण, मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर, म्हणजे मरण्यापूर्वी याहवेहच्या सानिध्यात जो आशीर्वाद आहे, तो मी तुला देईन, हे सांगताना मी ऐकले.” Faic an caibideil |