Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 27:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 इसहाक आपला मुलगा एसाव ह्याच्याशी बोलत असता रिबका ऐकत होती. मग एसाव हरणाची पारध करण्यास रानात गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जेव्हा इसहाक त्याच्या मुलाशी बोलत होता तेव्हा रिबका ऐकत होती. एसाव रानात शिकार करून घेऊन येण्यासाठी गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 इसहाक आपला पुत्र एसावसोबत बोलत आहे हे रिबेकाह ऐकत होती. एसाव रानात शिकार करून मांस आणण्यास गेला,

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 27:5
2 Iomraidhean Croise  

आणि माझ्या आवडीचे रुचकर पक्वान्न तयार करून आण; मी ते खाईन आणि मग मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन.”


इकडे रिबका आपला मुलगा याकोब ह्याला म्हणाली, “हे पाहा, मी तुझ्या बापाला तुझा भाऊ एसाव ह्याच्याशी असे बोलताना ऐकले की,


Lean sinn:

Sanasan


Sanasan