उत्पत्ती 27:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तर आपली शस्त्रे, आपले धनुष्य व भाता घेऊन रानात जा आणि पारध करून माझ्यासाठी हरणाचे मांस आण, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 म्हणून तुझी हत्यारे, बाणांचा भाता व धनुष्य घे, आणि बाहेर रानात जा आणि माझ्यासाठी शिकार घेऊन ये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तर तुझे शस्त्र घेऊन ये—धनुष्य व बाण घे—आणि खुल्या मैदानात जाऊन एखाद्या वनपशूची शिकार करून आण. Faic an caibideil |