उत्पत्ती 27:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तिने त्याच्या हाताला व मानेच्या गुळगुळीत भागांना करडांची कातडी लपेटली, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तसेच तिने करडांचे कातडे याकोबाच्या हातावर व त्याच्या मानेवरच्या गुळगुळीत भागावर लावले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तिने त्याचा हात आणि मानेवरचा गुळगुळीत भाग करडांच्या कातड्याने झाकला. Faic an caibideil |